opp municipal office camp road pulgaon
Wardha, Maharashtra
9890844639
Contact: harshal s kale ( Chief Functionary )
Mobile Number: 7507907575
E-mail: harsh_311288@yahoo.co.in
Website: Not Available
Activities:
देशात अनेक समाज व समाजातला प्रत्येक नागरिक आज आर्थिक, शारीरिक, वैचारिक द्रुष्टीनी मागासलेला असल्याचे दिसून येत आहे. कुठे पैसा आहे तर वैचारिक दृष्टी कमी पडत आहे, तर कुठे वैचारिक दृष्टी आहेत तेथे आर्थिक परिस्थितीने मागे वळण्याची वेळ येत आहे. कौटुंबिक वादामुळे व व्यसनामुळे घर उध्वस्त झालेले दिसते, असे अनेक कारणाने नागरिक वंचित असलेला आमच्या संस्थेला आढळलेले दिसले. व म्हणून आम्ही संस्था स्थापन करून नागरिकांच्या या समस्या सोडविण्याचा निर्धार केला आहे शासनाकडून आयोजित केलेल्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचविणे. समाजातील इतर संस्था, मंडळ, सामाजिक कार्यांचा वर्ग (ग्रुप), शैक्षणिक पद्धतीला उंचावण्याचे कार्य अशा अनेक प्रकारच्या योजना राबविण्याचे कार्य आम्ही करण्याचे ठरविले आहे संस्था सध्या स्वबळावर होत असलेल्या कार्याला, योजनांना राबवून समाजाची मदत करण्याचे कार्य करीत आहे. शासनाकडून संस्थेला मदत मिळाल्यास संस्था समाजासाठी अधिक उत्साहाने व कष्टाने काळजीपूर्वक कामे करतील. व त्या मुळे समाज नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल आशी आमची खात्री आहे.