NGO Management - Indian NGO Funding Training Agencies Database

NGO Portal is a comprehensive knowledgebase of NGO’s and Non-Profits from India and around the world.
It contains a wealth of information regarding NGOs, NGO management, finalcial and legal aspects.
Contact  |  Sitemap
NGO Portal is a comprehensive knowledgebase of NGO’s and Non-Profits from India and around the world.
It contains a wealth of information regarding NGOs, NGO management, finalcial and legal aspects.ngo database, ngo funding agencies, ngo india, indian ngos, international ngos, ngo training institutes
, financial management related ngos, legal aspects related ngos, fcra related ngo, income tax related ngo, registration related ngo,
provident fund related ngo, grants management in ngo, hr related ngo, developement jobs in ngo, consultants in ngo, admin related ngo,
vehicle management in ngo, travel related ngo, contracts in ngo, ngo news

Training Institutes

२१ वे राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरस्नेह


 *सेवांकुर-२०१७ *
 
 
 *२१ वे राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरस्नेहालय पुनर्वसन संकुल, एम.आय.डी.सी,
 à¤…हमदनगर (११-१२-१३ ऑगस्ट)*
 à¤†à¤ªà¤²à¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•à¥€ अनेकांना आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची ईच्छा असते. स्वत:साठी
 à¤œà¤—तांना इतरांसाठी/समाजासाठीही थोडं जगावं, आपले आयुष्य सेवेच्या
 à¤ªà¤°à¥€à¤¸à¤¸à¥à¤ªà¤°à¥à¤¶à¤¾à¤¨à¥‡ आशयसंपन्न करावे, असंही वाटते. परंतु अनेकदा दिशाच सापडत नाही.
  योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशा प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी १०
 à¤µà¤°à¥à¤·à¤¾à¤‚पूर्वी सेवांकुर या तरुणासाठीच्या खुल्या मंचाची सुरुवात बाबा
 à¤†à¤®à¤Ÿà¥‡à¤‚च्या
 à¤†à¤¨à¤‚दवनात डॉ. अविनाश सावजी व अन्य समविचारी मित्रांच्या पुढाकारातून झाली.
 à¤†à¤¤à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सेवांकुरची २० प्रेरणा शिबिरे झालीत.
 à¤¯à¤¾ शिबिरांमधून प्रेरणा घेतलेले अनेक तरुण आपल्या आयुष्यात काही वेगळे करताना
  आज दिसतात. शिवाय त्यांच्यामुळे इतर अनेकांची आयुष्ये पण बदलल्याचे दिसून
 à¤¯à¥‡à¤¤à¥‡.
 
 
 *सेवांकुर २०१७ शिबिरात का यावे ?* आपले स्वतःच्या आयुष्यात स्वप्ने कशी
 à¤ªà¤¾à¤¹à¤¾à¤µà¥€à¤¤ व पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात कशी आणावीत हे समजून घेण्यासाठी.
 à¤†à¤¯à¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अत्यंत महत्वाचे व दूरगामी परिणाम करणारे निर्णय विचारपूर्वक व
 à¤ªà¥‚र्ण भान ठेऊन कसे घ्यावेत याबाबत स्पष्टता येण्यासाठी. आपल्या आयुष्यात
 à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚नी काहीतरी विशेष व वेगळे केलेले आहे अशा अनेक ज्येष्ठ मित्रांचे अनुभव
 à¤à¤•à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ à¥€, त्यांच्या सहवासात काही क्षण घालविण्यासाठी, त्यांचे प्रयत्न,
 à¤ªà¥à¤°à¥‡à¤°à¤£à¤¾, अडचणी, यश-अपयशांचे क्षण, वाटचाल, त्यांना आलेले कडू-गोड अनुभव
 à¤à¤•à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ à¥€ व त्याद्वारे आपली बॅटरी चार्ज करून घेण्यासाठी, राज्यभरातील
 à¤¸à¤®à¤µà¤¿à¤šà¤¾à¤°à¥€ मित्रांची साखळी जोडण्यासाठी. तुमच्यापैकी पण अनेकांनी काही स्वप्ने
  पाहिली असतील व त्या दिशेने काही कृती केलेली असेल तर त्या अनुभवांचे
 à¤¶à¥‡à¤…रिंग
 à¤•à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ à¥€.
 *शिबिरासाठी ऑनलाईन नाव नोंदणीसाठी या https://goo.gl/7YSh2T
 <https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fgoo.gl%2F7YSh2T&h=ATMrXddgJG
 w94Bm7K8drM3TOqo1t9pZd9yUamEOTQb88SAj20LRTrb1Cma46Mg1pFl4024ZWWJi6ONlVhN6
 iWbLZflQa2KkfuS_4yzU2L6qq7EDzJcIy84XFvhzP89VUKLfeY1Z-&s=1** लिंक
 à¤µà¤°à¥€à¤² इ- फॉर्म भरणे आवशक आहे.*
 à¤µà¤¯ वर्षे १८ पेक्षा जास्त असलेल्या (वयाची वरची मर्यादा नाही) व ज्यांना  à¤¸à¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे आहे अशा राज्यभरातील निवडक ३००  à¤¤à¤°à¥à¤£à¤¾à¤¨à¤¾. शिबीरार्थीनी शिबिरानंतर आपण काय करणार आहोत त्या कार्ययोजनेचे
 à¤¸à¤‚कल्प पत्र देणे पण अपेक्षित असणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम à¤®à¥à¤¦à¤¤ ३० जुलै २०१७ असली तरी प्रवेशसंख्या आधीच पूर्ण होऊ शकत असल्याने लवकरात   लवकर नोंदणी करावी. दि. ३१ जुलैला शिबीरासाठी निवड झालेल्याना इमेल व  à¤à¤¸à¤à¤®à¤à¤¸  à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ कळविण्यात येईल.

 
 à¤¶à¤¿à¤¬à¤¿à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤ à¥€ नाव नोंदणी शुल्क विद्यार्थांना किमान २०० रु. व जास्त आणि  à¤‡à¤¤à¤°à¤¾à¤‚साठी ५०० रु. व जास्त असे असेल. निवास-भोजनाची मोफत सोय.
 
 à¤¨à¤¿à¤µà¤¡ झालेल्या शिबीरार्थीनी ११ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १० वा. शिबीरस्थळी  à¤‰à¤ªà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ रहावे. शिबीर निवासी असल्यामुळे ३ दिवस आणि २ रात्र मुकामासह सर्व  à¤¸à¤¤à¥à¤°à¤¾à¤‚ना उपस्थिती अनिवार्य आहे.

 
*Contact for details :*

Vikas Sutar 9823989592, Nisha Tirwadi 7218003074,
 
Nitin Waware 9011026472, Santosh Garaje- 7588177979,
 
Mahesh Pawar 9423435255, Devendra Ganvir- 9420362643


~ ngoportal

« Back

Advertise with Us







Home |  About Us |  NGO Database |  Funding Agencies |  Financial/Legal |  HR & Admin |  Grants Management

Some information contained in this website has been collected from various sources including other websites on the internet. While all the information is deemed to be correct, NGOPortal.org has not verified them and does not endorse the accuracy of the information published on this website. Readers are strongly advised to verify them on their own and use the information at their own risk.

© Copyright 2024 NGO Portal. All Rights Reserved. Website Developed by Webtenet