Deulgaon Sakarsha Tq. Mehkar Dist. Buldhana
Buldhana, Maharashtra
07268-225059
Contact: Dr. Narendra P. Pawar ( Chief Functionary )
Mobile Number: 9922644660
E-mail: narendraspmm@gmail.com
Website: Not Available
Activities:
Agriculture,Forest & Environment,Women/Gender,Children,Education,Tribal & Indegeneous,Health/Nutrition,Livelihood,SHG/IGP,Youth,Human Rights,Capacity Building
स्वप्न “मुलभूत गरजा पूर्ण असलेला शोषण विरहीत सक्षम समाज” कार्यधोरण “शोषीत, वंचित समाज घटकांचे संघटन, प्रशिक्षण, संस्था उभारणी आदिद्वारा स्थानिक संसाधनावर उपजीविका निर्मिती व लोकशाही हक्काचे संरक्षण करणे.” धोरणात्मक टप्पे
I. वंचित घटक क्षमता विकास, शिक्षण, प्रशिक्षण.
II. लोकशाही निर्णय प्रक्रियेत सहभाग.
III. रोजगार व उपजीविकेची साधने करणे, योजना राबविणे.
IV. आरोग्य व सुरक्षितता जोपासणाऱ्या संधीचा वापर करणे, प्रसार प्रचार करणे. V. व्यापक धोरणांच्या मुद्द्यांवर अन्य संस्था, संघटना, नेटवर्क यांच्यासोबत सहकार्य व भागीदारी करणे.